रासायनिक युगात सेंद्रियाची गरज
January 23, 2026
0 Comments
रासायनिक युगात सेंद्रियाची गरज का आहे? आजचं युग हे रासायनिक पदार्थांचं युगआहे. शेती पासून अन्न, वस्त्र, औषधं, सौंदर्य प्रसाधनं प्रत्येक ठिकाणी रासायनिक द्रव्यांचा वापर वाढला आहे. पण त्याचबरोबरआपल्या आरोग्यावर, जमिनीच्या