Description
Vermi Wash हे गांडुळ खत प्रक्रियेतून तयार होणारे 100% शेंद्रीय द्रव खत आहे.
यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव, एन्झाइम्स व पोषक घटक असतात.
फायदे:
• पिकांची वाढ जलद होते
• मुळे मजबूत होतात
• जमिनीची सुपीकता वाढते
• पानांची हिरवळ व फुलधारणा वाढते
• पूर्णपणे रासायनिक मुक्त
वापरण्याची पद्धत:
• 1 लिटर Vermi Wash + 10 लिटर पाणी
• फवारणी / ड्रिप / मुळाशी वापर करता येतो
कोणत्या पिकांसाठी उपयुक्त:
भाजीपाला, फळझाडे, फुले, कडधान्ये, ऊस, भात, गहू इ.



Reviews
There are no reviews yet.