Sale!

Shenkht(10 kg)

Original price was: $120.00.Current price is: $100.00.

100% शेंद्रीय शेणखत. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पिकांच्या निरोगी वाढीसाठी उपयुक्त.

50 in stock

Description

Shenkhat (शेणखत) हे पूर्णपणे नैसर्गिक व शेंद्रीय खत आहे.
हे जमिनीची रचना सुधारते व पिकांना आवश्यक पोषक घटक पुरवते.

फायदे:
• जमिनीची सुपीकता वाढवते
• जमिनीत सेंद्रिय घटक वाढवते
• पिकांची मुळे मजबूत करते
• पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते
• रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करते

वापरण्याची पद्धत:
• पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी जमिनीत मिसळावे
• भाजीपाला, फळबागा, फुलझाडे व शेतीसाठी उपयुक्त

योग्य पिके:
भाजीपाला, फळझाडे, फुले, ऊस, भात, गहू, कडधान्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shenkht(10 kg)”

Your email address will not be published. Required fields are marked *