About AgroSetu Organic
आम्ही AgroSetu Organic मार्फत शुद्ध सेंद्रिय शेती, सेंद्रिय खत आणि नैसर्गिक उत्पादनांबाबत लोकांपर्यंत योग्य माहिती आणि विश्वासार्ह उत्पादने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
आमचे ध्येय
रासायनिक युगात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, शेतकरी आणि ग्राहक यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नैसर्गिक पर्याय उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.
- सेंद्रिय खत आणि शेतीविषयक मार्गदर्शन
- नैसर्गिक व रसायनमुक्त उत्पादने
- सेंद्रिय शेतीविषयी ब्लॉग व माहिती
- शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क
आम्ही नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथून कार्यरत असून सेंद्रिय शेतीचा संदेश गावागावात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
